Published On : Fri, Dec 21st, 2018

Video: नागपुरात न्यायालय परिसरात आरोपीने केली वकिलाची हत्या

नागपुर: येथील न्यायालय परिसरात आज शुक्रवारला कुर्हा़डीने हल्ला करुन वकीलाला ठार केल्याची घटना घडली.

वकीलावर हल्ला केल्यानंतर सदर आरोपीने घटनास्थळावरच विषप्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.