Published On : Mon, Mar 9th, 2020

विहिरि मध्ये पडलेला अजगर चा रेस्कुआपरेशन

रामटेक – वन विभाग व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र नुकतेच रामटेक पासून 25 कि मी अंतरावर्ती सालई मेठा.स्मशान घाट येथे ग्राम पंचायत पाणी पुरवठा विहिरीमध्ये मोटार चालू करणारे काही कर्रमचारी मोटार चालू करायला गेले असता त्यांना एक मोठा साप अजगर दिसुन आला त्यांनी ही माहीती गावातीला सरपंच बबलू मडावी यांना दिली हि माहीती गाव भर वाऱ्यासारखी पसरली अजगर साप पाहाय साठी लोकांची मोठी गर्दी जमलेली सरपंच यांनी वेळ न घलवता

रामटेक वन विभागाची मदत मागीतली त्यांनी वेळ न घालवता वाईल्ड चालैजर आँर्गनाईझेसन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र यांना सोबतीला घेवून व रामटेक फोरेस्ट चे वन अधिकारी आर,ओ अगडे साहेब ,पंकज कारामोरे,वेभव उगडे, दीनदयील सरोदे व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष सर्प मित्र व प्राणी मित्र राहूल कोठेकर,मंथन सरभाऊ,निक्की विश्वकर्मा,शुभम बालगोटे घटनास्ळवर पोहचून सापाचा रेस्कूला सुरूवात केली राहूल कोठेकर यांनी सेप्टी बेल्ट चा साहार्याने जीवाची बाजी लावत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे पदाधीकारी चा हिमतीने 80 फूट खोल विहीरी मध्ये ऊतरून सापाला सखरूप बाहेर काढून सापाला पकडन्यात आले व त्या अजगर सापाला पंचनामा करून जंगल भंडारबोडी केजबाराजा कक्ष क्रमांक 301 शोरक्षित वन मध्ये सोडन्यात आले व गावकरी लोकांना सुटकेचा स्वास मीळाला व पोलीस पाटील रितेश दुरुगकर यांनी सर्वाचे आभार मानले रामटेक वन विभागाचे आर , एफ ,ओ शेंडे व वाईल्ड चॅलेंजार ऑर्गनायझेशन संस्थेने लोकांना आव्हान केले की कोणत्याही परिस्थितीत वन्य जीवाचे प्राण धोक्यात असेल तर त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा आपल्या मदती मुडे मुक्या जनावराचे प्राण वाचवता येईल.