Published On : Fri, Jun 7th, 2019

NMRCL- नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध १६ जागांसाठी भरती

नागपूर: – NMRCL (नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.

एकूण जागा : १६
पदाचे नाव : कार्यालय सहायक
पात्रता : कोणत्याही विषयाची पदवी किंवा डिप्लोमा

रिक्त जागा: ४
पगार : २५००० रुपये ८००००/ प्रति महिना
अनुभव : १-३ वर्ष
नोकरीचे ठिकाण : नागपूर
पदाचे नाव : खाते सहायक
पात्रता : B.Com, CA, MBA/PGDM, IC

रिक्त जागा: ४
पगार: २५,०००-रुपये ८०,०००/- प्रति महिना
अनुभव : १-५ वर्ष
नोकरीचे ठिकाण : नागपूर
पदाचे नाव : प्रबंधक
पात्रता : B.Tech/B.E, Any Graduate, Diploma, CA, ICWA

रिक्त जागा: 8
पगार : ५०,०००-रुपये. २,८०,००० प्रति महिना
अनुभव : 5 – 21 वर्ष
नोकरीचे ठिकाण : नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27/06/2019 ( सगळ्या पदांसाठी )
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलखात


सूचना: उमेदवाराला आपला पासपोर्ट साईझचा फोटो, शिक्षणाचे प्रमाणपत्र, आणि बाकी महत्वाचे कागदपत्रांसोबत खालील पत्यावर २७/७/२०१९ च्या अगोदर अर्ज पाठवावा लागेल.

अर्ज पाठवाण्याचा पत्ता
Metro House”, 28/2, C K Naidu Marg, Anand Nagar, Civil Lines, Nagpur 440 001