Advertisement
5 उमेदवारी अर्ज मागे
नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 09-रामटेक (अ.जा.) मतदार संघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून 3 उमेदवारी अर्ज अवैघ ठरले आहेत.