Advertisement
नागपूर: UPSC नागरी सेवा (मुख्य) परीक्षेत यश मिळवत नागपूरचे सध्या कार्यरत IPS अधिकारी राहुल रमेश आत्राम यांनी आपली जिद्द आणि मेहनत सिद्ध केली आहे. परीक्षेतील यादीत त्यांचे नाव (अनुक्रमांक 481, रोल नंबर 1312511) झळकत आहे.
राहुल यांनी नेहमीच ठामपणे म्हटलं होतं.
माझं स्वप्न आयपीएस नाही, आयएएस होणं आहे. आणि त्यांनी हे स्वप्न आता सत्यात उतरवलं आहे. आधीच IPS अधिकारी म्हणून सेवा बजावत असतानाही त्यांनी पुन्हा तयारी करत UPSC मध्ये यश मिळवलं.
नागपूरसारख्या शहरातून देशसेवेच्या सर्वोच्च पदाकडे वाटचाल करणाऱ्या राहुलच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम!