कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दहा दिवसीय गणेशोत्सवानिमित्त येथील दुर्गादेवी नगर स्थित हनुमान मंदिरात काल 11 सप्टेंबर ला श्री बाल मुकुंद गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित पानसुपारी , हळदीकुंकू तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.याप्रसंगी डबल क्रिकेट टूर्नमेंट, बॅडमिंटन टूर्नमेंनट, दही हंडी फोड, चमचा गोळी, आय मिन शो, बोरारेस, अंताक्षरी, डान्स व नाटक स्पर्धेतील बाल विजेत्यांना नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते भेट वस्तू बक्षीस देऊन सम्माणीत करण्यात आले.
या शुभंप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, श्री बाल मुकुंद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शाहरुख शेख, उपाध्यक्ष बंटी मते, रोहित मते, अनिकेत मेरखेड, अतुल बोंबाटे, कमलेश माहुरे, किशोर पार्लेवार, नरेंद्र सार्वे, शुभम बॉंबाटे, रोहन पार्लेवार, आदित्य दिवटे, गौरव खराबे, राहुल ठवकर, किशोर बागडे,पंकज बगडते, सुमित मेरखेड,अमित बिरोले, रोहित ठवकर, विष्णू उपासे, प्रमोद काटकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्स्वीतेसाठी श्री बाल मुकुंद गणेशोत्सव मंडळ चे कार्यकारिणी मंडळ, पूजा समिती, सजावट समिती, साउंड सर्व्हिस, मुख्य संरक्षक, व्यवस्थापन समितो च्या पदाधिकारी सदस्य गणासह बाल गोपाल सदस्य गणातील अथर्व प्रधान, ओजस प्रधान, कार्तिक बॉंबाटे,गौरव बगडते, आदित्य उपासे, देवांश नखाते, समर प्रधान, सार्थक मेरखेड, जय माहुरे,वंश ठाकरे,अनुश ठाकरे, शौर्य भुरले, नैतिक मते, रिधांश मते, रेहांश खोकरे, कुणाल उपासे, विराज अतकर,वेदांत भोयर, युग भोयर, कलश मते, दीक्षांत मते, रेहांश मते, बादल वरखडे, अनुराग डोंगरे, सागर प्रधान, प्रतीक धुर्वे, युवराज नरखेडकर आदींनी मोलाची भूमिका साकारली.
संदीप कांबळे कामठी