Published On : Thu, Mar 1st, 2018

प्रिन्स आगा खान यांचे मायदेशी प्रयाण

मुंबई: प्रिन्स आगा खान यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी प्रयाण झाले.

या प्रसंगी निरोप देण्यासाठी विमानतळावर राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा व अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिसवानी, आणि अप्पर पोलीस आयुक्त आर.डी. शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.