Published On : Sat, Aug 31st, 2019

पंतप्रधान उज्वला गँस सिंलेडर गरजु महिलांना वाटप.

कन्हान : – पंतप्रधान उज्वला गँस सिंलेडर योजना अंतर्गत कोठारी गैस एजन्सी द्वारा गोंडेगाव, कांद्री, कन्हान खंडाला व टेकाडी गावातील गरजु महिलांना गँस सिंलेडर चे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान उज्वला गँस सिंलेडर योजना अंतर्गत कोठारी गैस एजन्सी द्वारे गोंडेगाव, कांद्री, कन्हान खंडाला व टेकाडी गावातील गरजु महिलांना गँस सिंलेडर चे वाटप कार्यक्रमास प्रामुख्याने माजी नगराध्यक्षा नगरपरिषद कन्हान-पिपरी अँड आशाताई पनिकर, सभापती स्वच्छता व आरोग्य गेंदलाल काठोके, महिला आघाडी अध्यक्षा अँड मनिषा पारधी, टेकाडी सरपंचा सुनिताताई मेश्राम, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे, राजेश पोटभरे, नगरसेविका अनिताताई पाटिल, विनय यादव, अमोल साकोरे, प्रशांत मसार, मनिषा भारती, हर्ष पाटिल, शैलेश शेळकी, चंदन मेश्राम, आदी सह मोठय़ा संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या.