Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आशीनगर झोन मधे पावसाळी पूर्व दौरा

Advertisement

नागपूर, : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आशी नगर झोनचे सभापती श्री. आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांची पाहणी करण्यासाठी विशेष दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यामध्ये उत्तर नागपूरातील नगरसेवक श्री. अभिषेक शंभरकर, श्री. दिनेश यादव, श्री. गौतम अंबादे, श्रीमती संगीता सुरेश पाटील, श्री. सुरेश पाटील, श्री. सतीश पाली यांची उपस्थिती होती.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. निलेश बोबडे, सहाय्यक अभियंता श्री. प्रदीप सरपाटे, स्वास्थ अधिकारी श्री. भोला खोब्रागडे, स्वास्थ निरीक्षक श्री. रोशन जांभुळकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या दौऱ्यात पीली नदी, नोगा फॅक्टरी नाला, चभार नाला, कामगार नगर नाला, गुलशन नगर, वाजरा परिसरातील नाला विविध नदी व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी सर्व नाले व नद्यांची तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews #AntiGundaSquad #crimenews

अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...

गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi #MaharashtraNews

गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...

मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan #MaharashtraNews

मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...

शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews

शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews

नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC #CrimeNews

नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges