Published On : Mon, Mar 9th, 2020

बुधवारी टिळकनगर,शिवाजी नगराचा वीज पुरवठा बंद राहणार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ११ मार्च रोजी बेलतरोडी, टिळकनगर,शिवाजी नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत व्यंकटेश फीडर, हिंगण फीडर, माहुरझरी फीडर, बोधला फीडर, फेटरी फीडर,सहकार नगर फीडर, सकाळी ८ ते ११ या वेळेत टिळक नगर फीडर, शंकर नगर फीडर, हिल टॉप फीडर, सुराबर्डी फीडर, टेलिकॉम नगर फीडर, फीडर, सकाळी ९ ते १२ या वेळेत गोपाळ नगर फीडर, सकाळी ९ ते १० या वेळेत त्रिमूर्ती नगर फीडर, दीनदयाल फीडर, लंडन स्ट्रीट फीडर, पूनम मॉल फीडर , आनंद टॉकीज फीडर ,अपना भंडार फीडर, झाशी राणी फीडर, बँक ऑफ महाराष्ट्र ,सीताबर्डी फीडर, व्हेराइटी फीडर, येथील वीज पुरवठा बंद राहील .