Published On : Thu, Jul 11th, 2019

जि प प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा व्दारे वृक्षारोपण

कन्हान : – जि प प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान अंतर्गत आरोग्य उपकेंद्र सिहोरा येथे मा शरदभाऊ डोणेकर उपाध्यक्ष जि प नागपुर, मा वैशालीताई डोणेकर नगर सेविका यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपत घेण्यात आली .

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आरोग्य सहाय्यक श्री संतोष पारधी, आरोग्य सेवक श्री सुरेंद्र गिऱ्हे, आरोग्य सेविका श्रीमती शारदा जामाणिक, आशा स्वयंसेवक श्रीमती नलिनी साकोरे, श्रीमती तराशी डहाते, आंगणवाडी सेविका हयानी सहकार्य केले.