Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Aug 18th, 2019

  पारशिवनी तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा दि.२० ते २२ ऑगस्ट ला

  कन्हान : – जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे स्थानिक बळीरामजी दखने हायस्कुल कन्हानच्या प्रांगणात दि.२० ला कबड्डी २१ ला खो – खो व २२ ऑगस्ट ला मैदानी पावसाळी पारशिवनी तालुका स्तरीय सांघिक व मैदानी क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

  महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात पावसा ळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा मा. जिल्हा क्रिडा अधिकारी नागपूर, मा. तालुका क्रिडा अधिकारी रामटेक, गट शिक्षणाधिकारी पारशिवनी व श्री माधव काठोके सचिव तालुका क्रिडा पारशिव नी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण तालुक्या तील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांघिक- कबड्डी, खो – खो, व्हॉलीबाल, फुटबॉल व मैदानी स्पर्धा अश्या एकुण दहा खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व तालुक्यातील शालेय खेळाडुनी शासना च्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या शाळेचे, गावाचे, ग्राम पंचायती चे व तालुक्या चे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावतील या अपेक्षेने तालुका स्तरीय क्रिडा स्पधेचे आयोजन करण्यात येत आहे.

  जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे स्थानिक बळीरामजी दखने हायस्कुल कन्हानच्या प्रांगणात दि.२० ला कबड्डी २१ ला खो – खो व २२ ऑगस्ट ला मैदानी पावसाळी पारशिवनी तालुका स्तरीय सांघिक व मैदानी क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

  महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात पावसा ळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा मा. जिल्हा क्रिडा अधिकारी नागपूर, मा. तालुका क्रिडा अधिकारी रामटेक, गट शिक्षणाधिकारी पारशिवनी व श्री माधव काठोके सचिव तालुका क्रिडा पारशिव नी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण तालुक्या तील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांघिक- कबड्डी, खो – खो, व्हॉलीबाल, फुटबॉल व मैदानी स्पर्धा अश्या एकुण दहा खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व तालुक्यातील शालेय खेळाडुनी शासना च्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या शाळेचे, गावाचे, ग्राम पंचायती चे व तालुक्या चे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावतील या अपेक्षेने तालुका स्तरीय क्रिडा स्पधेचे आयोजन करण्यात येत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145