रामटेक : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनानिमित्त अरोली गावात समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी 22 जुलैला वाईट व्यसन मुक्ति काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या दिनानिमित्त स्पर्धेत बसलेल्या प्रत्येक मुला-मुलींना प्रमाणपत्र व सिल्ट देऊन लक्ष्मणराव मेहर बाबूजी ब्रँड अँबेसिडर नगरपरिषद रामटेक व्यसन मुक्त भारत पुरस्कुत त्यांना हस्ते गौरवण्यात आले
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष शिवाजी कुंभलकर व शाळेच्या प्राचार्या नंदा कुंभलकर ,फत्तुजी कारामोरे प्रभुनाथ कोयपरे जगदीश नाकाडे आणि शिक्षक बुद्ध व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी विद्यार्थिनींमध्ये व्यसन मुक्तीची चाहूल लागावी व व्यसनमुक्त मुक्त समाज घडवा म्हणून लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांनी मोहीम हाती घेतले
यात त्यांनी असे मार्गदर्शन केले की तेथील मुलांना सांगितले सगळे आपल्या आई-वडिलांना पळापळ त्यांना सांगा तंबाखू गुटखा सिगारेट दारू वाईट व्यसन बंद करा त्यामुळे जर तुम्हाला काही झाले तर आमचे काय होईल आमचे पूर्ण आयुष्य उध्वस्त होणार म्हणून कृपया करून हे सगळे वाईट व्यसन बंद करा हे संदेश मेहर बाबुजी यांनी तेथिल विद्यार्थ्यांना देण्यात आले.