नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.
विशेष म्हणजे, गडकरी यांनी स्वतः बास्केटबॉल, बॅडमिंटन आदी खेळांमध्ये सहभाग घेत मैदानावर खेळाडूंसोबत काही क्षण घालवले. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करत गडकरी यांनी युवकांनी खेळाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले. महोत्सवादरम्यान विविध वयोगटांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...




