नागपूर: गुरवार दिनांक २९.११.२०१८ रोजी नासुप्रतर्फे दक्षिण विभागातील मौजा बाबुळखेडा येथील नासुप्रच्या मोकळ्या जागेवरील स्मुर्ती गृह निर्माण संस्थेचे अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्यात आली.
१ जेसीबी’च्या साहाय्याने सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सदर कारवाई करत असताना नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री अविनाश प्र बडगे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप एम राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक रवी रामटेके व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement