Published On : Thu, Jul 11th, 2019

नवजात वासराची कुत्र्यांचा तावडीतून सुटका

Advertisement

बेवारस गाईच्या 2.ते 3 तास झालेल्या पिल्याला जीवनदान

रामटेक: गांधी चौक न्यु किंमतकर मेडिकल स्टोर समोर एक गाइ व तिच्या नवजात वासरू रस्तानी जात असताना दोन तीन कुत्र्यांनी गाईचा वासराला पकडनाचा प्रयत्न केला पण तिथल्या मेडिकल स्टोर चे रूषी किंमतकर व कैलाश हटवार व सोबतीला एक दोन मित्रांना घेवुन यांनी त्या कुत्र्याला तेथून हाकलून लावले व कैलाश हटवार यांनी लगेच वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र याना संपर्क साधला व घटनेची माहिती दिली वेड न घालवता वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनाईझेशन ची टीम अजय मेहरकुडे , राहूल कोठेकर, .सागर घावडे , अक्षय घोडाकाडे , मंथन सरभाऊ , घटनास्थळी पोहचले व पाहीले की एक गाय व तिच्या नवजात वासरू घेवून फिरत होती व काही कुत्रे आजू बाजूला फिरत होते तिथला लोकांना विचारले असता त्या लोकांनी सांगीतले की हे गाय ईथेच फिरत राहते व हे गाय कोणाचा मालकीची आहे याची माहिती नाही गाय ही लावारिस वाटते पन त्या गाईचा छोटासा वासराला कुत्र्यांपासून धोखा आहे तरी ह्या गाईचा व वासराचा बंदोबस्त करावा अशी तिथला लोकांची मागणी होती मग काय *ज्याचा नाही कोणी वाली त्याचा मदतीला वाईल्ड चैलेंजर ऑर्गनाईझेशन सर्प मित्र प्राणी मित्र आहे सर्वात भारी

मोक्का पंचनामा करून सर्व सहमतीने त्या गाईला व पिलाल्या सुखरूप पकडले व तिथला जैन किराना स्टोर चे दीपक जैन यांनी गाईला खाण्या करिता दोन किलो गुड व ईतर साहित्य दिले व नगर परिषद .अध्यक्ष व पोलीस स्टेशन रामटेक मध्ये माहितीशी पत्र सादर करून गाय सुरक्षित स्थानी नेण्यात आले.