Published On : Wed, Jun 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाचा हलगर्जीपणा;भांडेवाडीत उघड्या चेंबरमध्ये पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

Advertisement

नागपूर : भांडेवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी हनुमान नगर येथील प्लॉट नं. ३१/३२ येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, देवांशी शाम शहू (वय १८ महिने) ही चिमुकली सकाळी १०.३० वाजता घराजवळ खेळत असताना उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये पडली. तिला बाहेर काढून तात्काळ भावानी रुग्णालय, पारडी येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री १०.०५ वाजता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेबाबत चिमुकलीचा काका मनोज जमनाप्रसाद शहू (वय ४२) यांनी पारडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रहिवाशांनी नागपूर महापालिकेच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले असून, नागरी भागात उघडी चेंबर्स ठेवल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

Advertisement
Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges