Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नवी मुंबईत मध्यरात्री भीषण अपघात; भरधाव दुचाकीची कारला जोरदार धडक, एक गंभीर

Advertisement

नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील दुचाकीने कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कार चालकालाही दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडा येथील मोराज चौकात कार चालक दीपक सिंह हे वाहन उजवीकडे वळवत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकी थेट कारवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले, तर दुचाकीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Gold Rate
Aug 25 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,100 /-
Gold 22 KT ₹ 1,50,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात दुचाकी चालक अली राजा खाल्फे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार चालक दीपक सिंह यांनाही दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges