Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 3rd, 2018

  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

  मुंबई : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145