नागपूर : कोरोना वायरसचा (कोविड-१९) प्रकोप बघता सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे ऑरेंज लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) दरम्यान प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यत बंद राहतील.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोईसाठी दिलगीर आहोत.
Advertisement









