Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौरांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी

Advertisement

नागपूर,  :  नागपूर महानगरपालिकाद्वारे नारी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 518 ईडब्ल्यूएस सदनिका व सफाई कर्मचारी यांच्याकरिता 392 ईडब्ल्यूएस सदनिका प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रम स्थळाची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्री. सुनील ऊईके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
July 08 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,200 /-
Gold 22 KT ₹ 1,33,800 /-
Silver/Kg ₹ 2,26,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेत कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे (स्वच्छतादुत) जीवन आणि त्यांचे समाजातील योगदान अत्यंत महत्वाचे आहेते सकाळी 6.00 वाजता हातात झाडु घेउन नागपूरच्या रस्त्यावर उतरतात.

–       कोणत्याही सफाई कामगार केवळ घाण साफ करत नाहीतर ते समाजाचा खरा आरोग्यदुत आणी नायक असतोत्यांचा कामाचा आदर म्हणून सफाई कर्मचाऱ्यांकरीता मौजानारी.क्र.109-110/2,3 (भागयेथील 11109 चौ.मीक्षेत्रफळातील महानगरलिकेच्या जागेवर “महर्षी सुदशन बाल्मीकी वसाहत” या नावाने 392 सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्याचे धोरण महानगरपालिकेने हाती घेतलेले आहे.

Advertisement

–         सदर प्रकल्पाचे बांधकाम Construction TDR प्रणालीवर करण्यात येत असुन UDCPR – 2020 मधील तरतूद क्र. 11.2.5 मध्ये नमूद तरतुदीचे मर्यादेत Construction TDR देऊन प्रकल्प राबविण्यासाठी नगर विकास विभागाने, शासन निर्णय क्र. टीपीएस-1824/अनौसं-52/प्र.क्र.157/2025नवि-13, दि. 11.12.2025 अन्वये मंजूरी प्रदान केलेली आहे.

–         सदर प्रकल्पामध्ये 2 BHK सदनिकांचा समावेश असून त्यांचे चटई क्षेत्रफळ 41.01 चौ.मी. (441.28 चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ 62.99 चौ.मी. (677.80 चौ.फुट) इतके आहे.

–         सदर प्रकल्पाची प्रकल्प किंमत रु. 91.45 कोटी असून विकासक म्हणुन मेसंदीप व्डेलर्स प्रालियांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

–         सदर प्रकल्पाकरीता विकासकातर्फे किमान Silver Green Building Certificate प्राप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

–         सदर प्रकल्पाअंतर्गत S+7 चे एकूण 14 इमारतीचे बांधकामासह Automatic Lift,  Compound Wall, Backup D.G. & Transformer, Community Hall, Internal Pathway, Sewer & Storm Drain, Garden, STP with Solar Electricity, Solar Water Heater इपायाभूत सोई सुविधांचा समावेश आहे.

–         सदर प्रकल्पाकरिता महानगरपालिकेस बांधकामाबाबतचा खर्च वहन करावयाचा नसुन बांधकाम टप्यानुसार विकासकास TDR वितरित करण्यात येणार आहे.

–         सदर प्रकल्पाचे बांधकाम 3 वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे.

 

(प्रधानमंत्री आवास योजना कक्ष)

टिपणी

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी २.०  

घटक क्र. 02 AHP:

सदर योजनेअंतर्गत नागपूर शहरात भाड्याने राहणारे तथा एक पेक्षा अधिक कुटुंब एकाच घरात राहणाऱ्या EWS प्रवर्गातील नागरिकांकरिता परवडणाऱ्या किमतीमध्ये घरकुले उपलब्ध करून देण्यात येत आहे.

योजनेच्या लाभाकरिता पात्रता निकष:-

1)     कुटुंबातील व्यक्तीच्या नावे भारतात कुठे ही पक्के घर नसावे.

2)    कुटुंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. 3.00 लक्ष पेक्षा अधिक नसावे.

3)     अर्जदार नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.

मौजा नारी, . क्र96/4 येथील जागेवर 518 EWS सदनिकांचे बांधकाम प्रकल्प: –

–         नागपूर महानगरपालिकातर्फे मौजा नारी, ख. क्र96/4 येथील आराजी 16548.00 चौ. मीक्षेत्रफळाचे जागेवर 518 EWS सदनिकांचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाद्वारे दि.16/06/2025 रोजीचे 3 री CSMC सभे अन्वये मंजुरी प्राप्त आहे.

–         सदर प्रकल्पामध्ये 45 चौ. मीचटई क्षेत्रफळाचे 2 BHK चे 308 सदनिका व 30 चौ. मीचटई क्षेत्रफळाचे 1 BHK चे 210 सदनिका असे एकूण 518 EWS सदनिकांचा समावेश असून दिव्यांग प्रवर्गातील नागरिकांकरिता 5% समांतर आरक्षण अंतर्गत एकूण 26 सदनिका आरक्षित केलेले आहे. 

–         सदर प्रकल्पाचे बांधकामकरिता ई  निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली असून 1 BHK चे प्रती सदनिका बांधकामा करिता रु. 15,51,672/- राशी व 2 BHK चे प्रती सदनिका बांधकामा करिता रु. 21,01,748/- राशीचे दरावर मे. संदीप ड्वेलर्स प्रा. ली., नागपूर यांची प्रकल्प विकासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहेया प्रकल्पाची प्रकल्प किंमत रु. 97.32 कोटी एवढी आहे.

–         सदर प्रकल्प रेरा नोंदणीकृत करण्यात येणार असून प्रकल्पाचे बांधकाम 3 वर्षात पूर्ण करून लाभार्थीना सदनिका हस्तांतरित करण्याचा मानस आहे.

–         सदर प्रकल्पात S+7 मजलीचे 15 इमारतींचा समावेश असून पायाभूत सुविधे अंतर्गत लेआऊट मधिल रस्ते, मलवाहिणी व 320 KLD क्षमतेचे STP, पावसाळी पाण्याची लाईन, पिण्याचे पाण्याची लाईन – OCW तर्फे व 5 बोरवेल, Rain Water Harvesting, प्रत्येक इमारतीकरिता underground Sump, Gate व watchman cabin, Paver Blocks, compound wall, Fire Control Room, 1000 चौ. फुट क्षेत्रफळाचे बहूउद्देशीय सभागृह, 15 दुकाने, प्रत्येक इमारतीकरिता 8 passenger lift, Fire Fighting System, परिसरातील विधुतची कामे – पथदिवे, Transformer, Disel Generator, इत्यादि बाबींचा समावेश आहे.

–         सदर प्रकल्पाकरिता केंद्र शासन तर्फे रु. 1.50 लक्ष व राज्य शासनतर्फे रु. 1.00 लक्ष असे एकूण रु. 2.50 लक्ष प्रती सदनिकाप्रमाणे रु. 1295.00 लक्ष राशीचे अनुदान प्राप्त होणार आहे. सदर शासन अनुदान राशी वजा करता 1 BHK चे प्रती सदनिका रु. 13,01,672/- राशीला व 2 BHK चे प्रती सदनिका रु. 18,51,748/- इतक्या राशीला नगरिकांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

–         सदर प्रकल्पाचे 518 सदनिका विक्री करिता मनपातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून गरजू नागरीकांकडून मनपाचे पोर्टवर ऑनलाइन अर्ज दि. 24/02/2026 रोजी पासून दि.30/04/2026 पर्यन्त स्वीकारले असता एकूण 1919 अर्ज प्राप्त झाले आहे. सदर प्रकल्पातील सदनिकांचे आवंटन संगणकीय सोडत पद्धतीने लवकरच करण्यात येणार आहे.

–         सदर प्रकल्पातील सदनिका विक्री राशी व्यतिरिक्त अन्य शुल्क पुढील प्रमाणे लाभार्थीना वहन करावयाचे आहे 

क्र. विवरण BHK BHK
1 Stamp Duty 1,000/- 1,000/-
2 Registration Charges 1% 15,517/- 21,018/-
3 Metro Cess 1% 15,517/- 21,018/-
4

Advertisement
Nanded Earthquake

Nanded Earthquake

5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud #playstore #application

5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud...

ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews

ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews

स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews

स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews

सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash #newsupdate #socialmedia

सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 8 JULY 2026  #latestnews #newsupdate #topnews #top10 #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 8 JULY 2026 #latestnews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges