Published On : Sun, Jan 12th, 2020

नागपुर टुडे ब्रेकिंग न्यूज – मानकापुर येथे युवकाची हत्या

Advertisement

नागपूर :मानकापुर पोलिस स्टेशन अंतर्गत आंनद ललीत खरे युवकाची हत्या ,

पोलिसांनी संदिग्ध युवकाला घेतले ताब्यात,तपास सुरु झालेला आहे ,वरिष्ठ पोलिस अधिकारी घटना स्थळावळ उपस्थित