Published On : Thu, Dec 20th, 2018

राष्ट्रवादी काँग्रेस पाटी उत्तर नागपुर तर्फे उत्तर नागपुर अध्यक्ष विशाल खांडेकर व कार्यकर्त्तानीं केला नागपुर महानगर पालिका अतिआयुक्तांचा घेराव

नागपुर शहरात भारतीय जनता पार्टी तर्फे मुख्यमंत्री चषकच्या नावाने अवैध रीती ने जागो जागी बैनर व पोस्टर्स लावण्यात आले आहे उच्चन्यायालयाचा आदेशाची भीति दाखवुन नागपुर महानगर पालिकाच्या अधिकाऱ्यांन तर्फे दूसऱ्या पक्षाचे व सामाजिक संस्थांचे सामाजिक कार्याचे लोकहितांचे बैनर पोस्टर लावले अस्ता त्यांना उच्चन्यायालयाचा आदेशाची भीति दाखवुन नागपुर महानगर पालिकाच्या अधिकाऱ्यांन द्वारे काढण्यात येते किंवा त्यांचावर कायदेशीर कारवाही करण्यात येते पन सत्ताधाऱ्याना घाबरून महानगर पालिका चे अधिकारी आणि कर्मचारी जाणून सुद्धा भारतीय जनता पार्टी चे बैनर पोस्टर काढत नाही.

या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर नागपुर अध्यक्ष विशालभाऊ खांडेकर यांचा नेतृत्वात सर्व कार्यकर्त्तान सोबत अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग श्री अझीज शेख यांचा घेराव करुण त्यांना निवेदन देण्यात आले आणि एकाला आईचा आणि एकाला परखा असा भेद न करता सर्वानवर कायदेशीर सारखी कार्यवाही झाली पाहिजे असे त्यांना सांगितले व जिथे-जिथे भारतीय जनता पार्टीचे गैरकानूनी पद्धतिने प्रसिद्धि पोस्टर लावले असतील त्यावर त्वरित कायदेशीर कार्यवाही करावी असे सुद्धा सांगितले कारवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा द्वारे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पाटी उत्तर नागपुर अध्यक्ष विशालभाऊ खांडेकर व कार्यकर्तान द्वारे देण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादि युवक काँग्रेस नागपुर शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी,उत्तर नागपुर कार्याध्यक्ष रोशन भीमटे, किरणताई पानतावने, विरेंद्रभाऊ निखार, सुफी टाईगर, जावेद मिर्जा, राजन नगरारे, प्रभजितसिंग बहल, अशविन पखिर्डे, राहुल खांडेकर,अमर श्रीवास,कुलदीपसिंग मथादु,अभिषेक श्रीवास,अतुल गजघाटे,विक्की ढोके, अमित तिवारी, विक्की शाहू, अमोल वानखेड़े,सन्नी जिद्देवार, अक्की तिवारी, वीरू शाहू, शुभम ढोके, सुनिताताई उइके, शालिनीताई कांबले आकाश चिमणकर आणि अनेक रा का पा पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संखेत उपस्थित होते….