तरुणांच्या उर्जेला मताधिकाराचे बळ देणारे, भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा पाया रचणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव जी गांधी यांची आज जयंती यानिमित्ताने नागपूर शहर काँग्रेस मुख्यालय, देवडिया भवन नागपूर येथे त्यांच्या स्मृतीस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ना. श. काँ. अध्यक्ष* व आमदार . श्री विकास भाऊ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी_ ना. श. काँग्रेस कमिटी , ना. श. काँग्रेस सेवादल , ना. श. महिला काँग्रेस व ना. श. युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.