Advertisement
नागपूर: वर्धा रोडवरील राजीव नगर परिसरात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती झाले असून कार चालकाने संतप्त जमावाच्या भीतीने पळ काढला.
याचदरम्यान कार चालकाने दुचाकीला चिंचभवन परिसरापर्यंत जवळपास सुमारे 3 किमी खेचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.