Published On : Sat, May 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर खंडपीठात उन्हाळी सुट्टीदरम्यान कामकाजासाठी विशेष नियोजन;न्यायाधीशांची यादी जाहीर

Advertisement

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठासाठी उन्हाळी सुट्टीदरम्यान तातडीच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची यादी जाहीर केली आहे. 11 मे 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत सुट्टीकालीन खंडपीठ कार्यरत राहणार आहे.

या काळात तातडीच्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पहिल्या टप्प्यात 11 ते 17 मे दरम्यान न्यायमूर्ती राजनिश एच. व्यास हे सुनावणी पाहणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 18 ते 24 मे दरम्यान न्यायमूर्ती नंदेश एस. देशपांडे कामकाज हाताळतील. तर तिसऱ्या टप्प्यात 25 ते 31 मे दरम्यान न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्याकडे जबाबदारी असेल.

या व्यवस्थेमुळे सुट्टीच्या काळातही तातडीच्या न्यायिक कामकाजात अडथळा येणार नाही, अशी माहिती उच्च न्यायालयाने दिली आहे.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges