Published On : Thu, Aug 3rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील एमआयडीसीत पतीकडून दगडाने ठेचून पत्नीची हत्या

Advertisement

नागपूर : शहरात गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनअंतर्गत पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सोनी असे मृत महिलेचे नाव असून तिची निर्घृण हत्या तिचा मृतदेह नीलडोहच्या जंगलात फेकण्यात आला. हत्येबाबत अद्यापही कोणती महिती समोर आलेली नाही.या घटनेचा पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

शहरात सुरू झालेली हत्यांची मालिका थांबायची चिन्हे नाहीत. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरात हत्येचे सत्र सुरुच आहे. वारंवार होणाऱ्या हत्येच्या गुन्ह्याने नागपूर हादरले आहे. हत्येचे सत्र सुरू असताना आणखी एका नव्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Gold Rate
Mar 25,2026 - Time 11.05Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,700 /-
Silver/Kg ₹ 2,37,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement