| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Nov 26th, 2020

  राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करत आहोत : मनसे आंदोलक

  नागपूर: वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हेमंत गडकरी, प्रवीण बर्डे, अ‍ॅड. रंजीत सरदेय, महेश जोशी, विशाल बडगे, अजय ढोके, सतीश कोल्हे, उमेश उथखेडे, अरुण तिवारी, रजनीश जिचकर यांच्यासह हजारों समर्थक समविदान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणुकीत उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145