Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Nov 26th, 2018

  पालकमंत्री बावनकुळे यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन

  नागपूर: संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरआंतरराष्ट्रीय विमानतळावरडॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

  या प्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या ॲड. सुलेखाताई कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडे‍ट्टीवार उपस्थित होते.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145