Published On : Tue, May 1st, 2018

महाराष्ट्र दिनानिमित्त अभिनेता जितेंद्र जोशीचे “पानी फाउंडेशन”साठी उमठा गावात श्रमदान

Advertisement

नागपूर: मंगळवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत नागपूर जिल्ह्यातील ऊमठा गावात पानी फाउंडेशनच्या वतीने मराठी अभिनेता जितेंद्र जोशी आणि एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.

आज महाराष्ट्र दिनानिमित्त पाणी फाउंडेशन द्वारे महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे याअंतर्गत अभिनेता आमिर खान अभिनेत्री आलिया भट किरण राव पाणी फाउंडेशन चे सीईओ सत्यजित भटकळ अभिनेत्री सई ताम्हणकर असे अनेक प्रसिद्ध प्रसिद्ध चेहरे यानिमित्ताने महाराष्ट्राचा वेगवेगळ्या भागात श्रमदान करत आहेत.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाश्रमदानाचा हा कार्यक्रम आज पाणी फाउंडेशनद्वारे राज्याच्या १००० गावांमध्ये राबवला जात आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement