Published On : Sat, Jun 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सिताबर्डी पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेले ५५ मोबाईल शोधून मालकांना केले परत

Advertisement

नागपूर : सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि आयएमईआय क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी विविध कंपन्यांचे तब्बल ५५ मोबाईल फोन शोधून काढले असून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांत सिताबर्डी परिसरातील बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा माग काढला. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपले हरवलेले मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत सिताबर्डी पोलिसांचे आभार मानले. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सिताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Advertisement
Advertisement
रामरक्षा पाठ को लेकर BJP vs Uddhav ठाकरे आमने-सामने #UddhavThackeray #BJP #RamRaksha #Amravati

रामरक्षा पाठ को लेकर BJP vs Uddhav ठाकरे आमने-सामने #UddhavThackeray #BJP #RamRaksha...

Nagpur Murder Case: सुपारी किलिंग में बड़ा खुलासा #NagpurNews #MurderCase #SupariKilling #CrimeNews

Nagpur Murder Case: सुपारी किलिंग में बड़ा खुलासा #NagpurNews #MurderCase #SupariKilling #CrimeNews

संगम चॉल में हंगामा, पुलिस से हाथापाई #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #KnifeAttack #newsupdate

संगम चॉल में हंगामा, पुलिस से हाथापाई #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #KnifeAttack #newsupdate

समृद्धि महामार्ग पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #SamruddhiMahamarg #RoadAccident #AccidentNews #news

समृद्धि महामार्ग पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #SamruddhiMahamarg #RoadAccident #AccidentNews #news

एक ही बैंक में खोले 14 बैंक अकाउंट #vidarbhanews #nagpur #crimenews #maharashtranews #nagpurnews

एक ही बैंक में खोले 14 बैंक अकाउंट #vidarbhanews #nagpur #crimenews #maharashtranews...

महिला के विरोध पर ड्राइवर का गुस्सा! #NagpurNews #Crime #PoliceAction #ViralNews #MaharashtraNews

महिला के विरोध पर ड्राइवर का गुस्सा! #NagpurNews #Crime #PoliceAction #ViralNews #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges