Published On : Fri, Sep 29th, 2017

विजया दशमीनिमित्त राज्यपाल़ांच्या शुभेच्छा

राज्यपाल चे. विद्यासागररावयांनी राज्यातील जनतेला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे. या सणानिमित्त समाजात सदभावना व बंधुभाव वृध्दींगत होवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.