Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना महावितरणतर्फे विनम्र अभिवादन

Advertisement


नागपूर: ‘तेजस्वी पराक्रम आणि अदम्य साहसाचे प्रतीक’ असलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. काटोल रोड येथील ‘विद्युत भवन’ या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शंभूराजांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य आणि सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवपुत्र शंभूराजांच्या शौर्याचे आणि त्यांच्या धोरणी राज्यकारभाराचे स्मरण यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी उपव्यवस्थापक (मानव संसाधन) अमित पेठेकर यांनी संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली. महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेला लढा आणि त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व यावर त्यांनी प्रकाश टाकला. महावितरणच्या सर्व स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate  #nagpurnews

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges