Published On : Tue, Nov 26th, 2019

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालीदास कोळंबकर

Advertisement

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालीदास निळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली असुन त्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शपथ दिली.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव ( कार्यभार) राजेंद्र भागवत आदि उपस्थित होते.

Gold Rate
Feb 18 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,900 /-
Silver/Kg ₹ 2,40,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement