Published On : Wed, Mar 4th, 2020

गो गर्ल-गो विभागीय स्पर्धेत बीकेसी पी शाळेची कु अनन्या मंगर विजयी

नऊ वर्षाची कु अनन्या मंगर चा राज्य स्तरीय धावणे स्पर्धेत प्रवेश

कन्हान : – विभागीय स्तरीय गो गर्ल- गो क्रिडा स्पर्धा २०१९-२० मोहिम अंतर्गत जिल्हास्तरीय १०० मीटर धावणे स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान ची विद्यार्थींनी कु अनन्या मंगर विभागीय स्पर्धे प्रथम क्रमाक पटकावित राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.

Advertisement

क्रिडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा कार्यालय नागपुर यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित गो गर्ल-गो मोहिम, “बेटी बचाओ,बेटी पढाओ,बेटी खिलाओ ” च्या उतेजनार्थ जिल्हा क्रिडा सकुल मानकापुर नागपुर येथे (दि.३) ला १० वर्षा आतील १०० मीटर धावणे स्पर्धेत बी के सी पी शाळा कन्हान इयत्ता ३ री ची विद्यार्थींनी कु अनन्या अनिल मंगर हिने पारशिवनी तालुक्याचे प्रतिनिधीत्व करित जिल्हयात प्रथम क्रमाक पटकावि ला.
बुधवार (दि.४) ला विभागीय स्पर्धेत सुध्दा प्रथम क्रमाकाचे यश संपादन करू न दि ०८ मार्च ला पुणे येथे होण्या-या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपुर विभागाचे नेतुत्व करणार आहे.

कु अनन्या मंगर बीकेसीपी शाळा कन्हानचे क्रिडा शिक्षक अमित ठाकुर सर यांच्या मार्गदर्शनात सराव करून तालुका, जिल्हा व विभागी य स्पर्धेत प्रथम क्रमाक पटकावित राज्य स्तरीय स्पर्धेत नागपुर विभागाचे प्रतिनि धीत्व करणार असल्याने शाळेचे संचाल क राजीव खंडेलवाल, मुख्याध्यापिका कविता नाथ मॅडम, विनयकुमार वैद्य सर, युनिश कादरी हयांनी क्रिडा शिक्षक अमित ठाकुर व कु अनन्या मंगर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement