Published On : Mon, Apr 24th, 2023
By Nagpur Today Nagpur News

Video: हिंगणा एमआयडीसीतील कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीत भीषण आग ; तीन कामगारांचा मृत्यू

Advertisement

नागपूर: हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे.

या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Gold Rate
Apr 272026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,200 /-
Gold 22 KT ₹ 1,42,500 /-
Silver/Kg ₹ 2,48,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement