Published On : Tue, Sep 15th, 2020

कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी गळती दुरुस्तीसाठीचे ७ तासांचे शटडाऊन १७ सप्टेंबर रोजी

सतरंजीपुरा झोन व आशी नगर झोन चा पाणीपुरवठा राहणार बाधित

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज लिटी वॉटर याांनी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातील ९००x६००लममी व्यािाच्या वाहहनीवरीि गळती दरुुस्त करण्यािाठी गुरुवार १७ िप्टेंबर २०२० रोजी िकाळी ११ ते िायांकाळी ६ दरम्यान शटडाऊन घेण्याचे ठरवविे आहे.

हे शटडाऊन कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहहनीच्या ९००x६०० मििी आंतरजोडणी उद्भवलेली गळती दरुुस्त कण्यासाठी घेण्यात येत आहे. या गळतीचा आवाका वाढू न देण्याच्या दृष्टीने हे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.

या कामामुळे ितरांजीपुरा व आशी नगर झोनचा पाणीपुरवठा गुरुवार रोजी बाधित राहीि. १७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकंुभ
आशी नगर झोन: बेझनबाग जिकांुभ, बबनाकी एग्झीसस्टांग, १ व २, इांदोरा १ व २

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ ब जिकांुभ आणण गमदरू कमाांड एररया या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे ही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, याची नागररकाांनी कृपया नोंद घ्यावी व पुरेिा पाणीिाठा करून मनपा-OCWिा िहकायय करावे, ही ववनांती.

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800
266 9899