Published On : Fri, Oct 11th, 2019

नेटवर्क मधील गळत्या बंद करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे शटडाऊन

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नेटवर्क मधील गळत्या बंद करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे संपूर्ण शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. हे शटडाऊन १२ ऑक्टोबर सकाळी १० ते ऑक्टोबर १३ सकाळी १० दरम्यान घेण्यात येईल.

या शटडाऊन दरम्यान नेहरू नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन व मंगळवारी झोनचा काही भाग येथील पाणीपुरवठा बाधित राहील. हे मोठे शटडाऊन असल्याकारणाने आणि जवळपास २६ जलकुंभ रिकामे राहणार असल्यामुळे बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.

Advertisement
Advertisement

या शटडाऊन दरम्यान खालील ठिकाणी गळती थांबविण्याचे काम करण्यात येतील…

1. Replacement of defective leaking air valve near Uppalwadi RUB on Kanhan Central 900mm Line.

2. Leakage repairing near automotive square which is suspected on KN 1300mm feeder main.

3. Leakage repairing on Binaki Ext. & Binaki-II ESR inlet.

4. Leakage repairing of Nandanvan New ESR branch feeder valve.

5. Leakage repairing of air valve pipe from 700mm dia. Pardi ESR Branch Feeder Line.

6. Leakage repairing of 700mm dia. Pardi ESR Branch Feeder Line.

या दरम्यान खालील जलकुंभ चा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे….

आसी नगर झोन: बिनाकी, बिनाकी १, , बिनाकी २, बेझन बाघ, इंदोरा१, इंदोरा २.

लकडगंज झोन: कलामना, मिनीमाता नगर, लाकडगंज १ & २, भारतवाडी, सुभान नगर, पारडी १, पारडी २, पारडी ३ जल कुंभ आणि भांडेवाडी जलकुंभ.

सतरणजीपुरा झोन: बस्तरवारी १, बस्तरवारी २, बस्तर वारी ३, शांती नगर, वाहन ठिकाण जल कुंभ आणि वांजरी जलकुंभ

नेहरू नगर झोन : खरबी जलकुंभ, नंदनवन १, नंदन वन २, सक्करदरा १, सक्करदरा २ आणि दिघोरी

मंगल वारी झोन: क्लार्क Town, न्यू कॉलोनी, कडबी चौक गाढे घाट , मंगळवारी आणि गोंवा कॉलोनी..

मनपा व OCW ने उपरोक्त भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement