Published On : Fri, Sep 13th, 2019

कन्हान नदीच्या मॉ काली घाटावर तिन |दिवासियविसर्जन।

पाराशिवनी : – कन्हाननगरपरिषद व कन्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने कन्हान नदीचा काठावर मॉ काली मंदीर जवळ तिसऱ्या वर्षी प्रयोग म्हणून कृत्रिम तलावात गणेशमूर्ती च्या विसर्जनाची सुविधा करण्यात आली. व दोहथडी भरून वाहणाऱ्या कन्हान नदीत भोई- ढिवर समाज सेवा संघटना कन्हान च्या चमुन शहर १४ व ग्रामिण१५ मंडळ विाभागाचे २८ सार्वजनिक गणेश मंडळ बँड़पार्टी ,ढोल ताशा चे गजरात डि जे मुक्त गणेरा विर्सजन केले तर सह घरगुती सहाशे च्या वर लहान मोठय़ा घरगुती गणेश मुर्तीचे क्यातरिक्तकामठी ग्रामिण शहर व काही नागपुर वरूनभाही सार्वगलू गणेरा मंडळ लाल शिस्तबद्ध नदीच्या खोल पाण्यात विसर्जन बुधवार ,गुरूवार व ्शुक्रवारी कर०यात आले

तिन दिवासिेय गणेश विरीग्न ला सर्वप्रथम पोलिस स्टेशन कन्हान चे गणेश मंडळ चे बिर्सजन करून प्रारंभ झाले दुसरे दिवसी गरूवार दि.१२ सप्टेबंर रोजी मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान नदीला पाणी मोठय़ा प्रमाणात आल्याने विसर्जनाचा दिवशी गुरूवार शुक्र्रवारीदि.१२,१३ रोजी नवेगाव खैरीचा अचानक पाणी साडले कन्हान नदी दोन्ही किनारा भरून वाहत असून पोलीस प्रशासनासमोर चिंतेचा विषय निर्माण झाला होता.यावेळी पोलीस विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात थानेदार काळे यांचे देखरेरकीत गणेश विसर्जनाची व्यवस्था कृत्रिम तलावात

करण्यात आली.यावेळी प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रकात काळे नदीकाठी विसर्जन स्थळी सतत उपस्थीत होते. गणेश विसर्जन दरवर्षीप्रमाणे यावरर्षी देखील ढिवर समाज सेवा संघटनाचे अध्यक्ष सुतेश मारबते , याच्या मार्गदर्शनाखाली विस लोकांची चमूने लहान मोठे गणपतीचे नदीचा आत काठी खोलवर ठीकाणी विसर्जन करून द्यायचे. तिन दिवस सकाळ पासून सायंकाळ पर्यन्त ढिवर समाज सेवकांनी सहाशे च्या वर्ती घरगुती बाप्पाला निरोप दिल्याचे सांगीतले. तसेच नगर परिषद अध्यक्ष शंकर चंहादे, उपाध्यक्ष मनोहर पाठक, समाजसेवक प्रशांत मसार, विनय यादव गेदलालकाठोके सनोज पनिकर नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेवक, नगर सेवक नरेश बर्वे, राजेश यादव, नगर सेवक

व नगरपरिषद कर्मचारी व सफाई ठेेकदार राज घोराड व दिनेश जैस्वाल यानी कृत्रिम तलावाचे तिसऱ्यांदा उपयोग केल्याने चांगला प्रतीसाद मिळला. पुढल्यादोन वर्षी कन्हान येथे ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले . गणेश उत्सव समिति तर्फ दरवर्षीप्रमाणे यावरर्षी देखील २५१ किलोचा बुंदीचा लाडुचा गणेश मंदिरात भोग लावुन आंबेडकर चौक येथे प्रसाद वितरण करण्यात आला .

गणेश सेवा समिती व्दारे सदस्यांनी प्रसादाचे वितरण केले. बुधवार ,गुरुवार ला बहुतांश गणेश मंडळाने ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण केले. यावेळी पोलीस निरीक्षक काळे यानी कन्हान पोलीस स्टेशन चा वतीने दोन ए. पी. आय, प्रशांत पवार,व ए पी आय अत्राम, तीन पी.एस.आय, चाळीस महीला व पूरूष पोलीस कर्मचारी, होम गार्ड व कार्यकर्ता च्या सहकार्याने गणेश मुर्तीचे शांततेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी तहासिलदार वरूण क़ुमार सहारे , मुख्य अधिकारी सातिश गावंडे, उपविभागिय पोलिस संजय पुजजलवार ,पोलिस स्टेशन कन्हान चंन्दकांत काळे इत्त्यादी सह अनेका आधिकारी ,गणमान्य प्रीताष्ठित नागरिक उपस्थीत होते.

लालुका प्रातिनिधी कमल यादव