Published On : Tue, Feb 11th, 2020

जय जिजाऊ, जय शिवराय ग्रुप टेकाडी व्दारे ४१ युवकाचे रक्तदान

कन्हान : – टेकाडी येथे जय जिजाऊ, जय शिवराय ग्रुप टेकाडी व्दारे आयोजि त रक्तदान शिबीरात ४१ युवक मावळया नी रक्तदान केले.

रविवार (दि.९) ला बाबा फरिद दरगाह हुड नगर टेकाडी येथे जय जिजाऊ, जय शिवराय ग्रुप टेकाडी व्दारे आयोजित रक्तदान शिबीरात ईश्वर गाडगे, आशिष हुड, मयुर वांदिले, समीर अली, मोंटु राऊत, कमलाकर राऊत, प्रफुल गाडबैल, शुभम मेश्राम, सुरेश हुड, कुणाल वासाडे, शुभम सातपैसे, आकाश गाडबैल, बंटी हुड, देवचंद हुड, हरिओम नरीया, निखील मरघडे, पंकज हुड, निलेश वासाडे, देवमंद हुड, विक्की सरनागते, मनोज मोहड, योगेश राऊत, शुभम शेंडे, प्रज्वल हुड, अशोक राऊत, सारंग हुड, शुभम राऊत, सचिन भोयर, अक्षय नवघरे, वैभव वासाडे, प्रज्वल गाडबैल, आकाश हुड, अमोल देऊळक र, संदीप राऊत, सुभाष हुड, हर्षल चिंचुलकर, सचिन गुरधे, शेखर करंडे, अनिल हुड, स्वप्निल डाबरे आदी ४१ मावळयांनी रक्तदान केले. शिबीरास रेन्बो रक्त पेढी नागपुर चे डॉ. शाहाना मँम. झिनत अंसारी, राहुल भुजाडे, कपील सर, बंंटी दळणे हयानी सहकार्य केले. शिबीराच्या यशस्वीते करिता जय जिजाऊ, जय शिवराय ग्रुप टेकाडी च्या मावळयांनी परिश्रम घेतले.