Chandrashekar Bawankule with his family
कोरोना बधितांसाठी काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आणि आवश्यक सेवेसाठी कामावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्याचे आभार टाळ्या, थाळी, शंखनाद, करून करण्यात आला.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज ५:०० वाजता माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कोराडी येथे आपल्या घरासमोर थाळ्या वाजवून कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.