Published On : Thu, Aug 20th, 2020

अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने इसमाचा अपघाती मृत्यु

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उंटखाना रेल्वे पटरी पोल क्र 111335 च्या जवळ एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका इसमाला दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 9 दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव जगदीश हुसेन महाजन वय 45 वर्षे रा सैलाब नगर कामठी असे आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शासकोय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement