Published On : Mon, May 16th, 2022

बुद्ध पूर्णिमा निमित्त भीम एंटेरप्रेनरशीप डिवेलप्मेंट कौंसिल द्वारा उद्योग कार्यशाळे चे आयोजन

Advertisement

Nagpur: तरुण पिढी ने उदयोगजक बनन्याची ध्येय बाळगावी या हेतुने BEDC द्वारा कार्यशाळेचे १५ मे ला आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय विभाग येथे आयोजित या कार्यशाळेत स्वतचा उद्योग सुरु करन्यास लागनारे सर्व मार्गदर्शन युवकांना करण्यात आले. सोबतच बीईडिसी बिझनेस ऍप चे प्रक्षेपण सुद्धा झाले ज्यात विविध सेवा चा लाभ एकाच ऍप द्वारा उपभोकत्याना होणार आहे. जास्तित जास्त युवकानी या कार्यशाळेचा लाभ घेतला. सूत्रसंचालन नितिन मानवटकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खालिल प्रमाणे होते : SSI – लघु उद्योग केंद्र उपक्रम सी. एस. दोडके, माजी सह संचालक, MSME, जिल्हा उद्योग केंद्र श्री..मुत्तेवार, प्रादेशिक प्रमुख, महात्मा फुले महामंडळ श्री.खोब्रागडे,प्रादेशिक व्यवस्थापक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर श्री. बाबासाहेब देशमुख, बँक ऑफ इंडिया श्री.गवळीकर सहायक महाव्यवस्थापक., NSIC राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ श्री कमल नायक, वरीष्ठ शाखा व्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक , सामाजिक न्याय विभाग श्री.सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, MCED महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्रश्री. हेमंत वाघमारे , प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अहवाल सादरीकरण: सीए अश्विन कापसे., श्रीराम बांधे सिनीयर बैंक मॅनेजर

टेक सोलार व सिस्टीम, डिजिटल फॅक्स, सायबो ऍक्टिव, स्मार्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, नमो इंटरप्राईजेस, बी. के. आर्किटेक्ट्स, पवन ऑर्थो एजन्सी, व्हि. के. टेक्नॉलॉजी व सर्व्हिसेस, रेनायसन्स, नेचर ग्रीन, मेडिकल इंडेक्स, स्पेल्न्डिटोन क्लिनिक हे या कार्यशाळे चे पुरस्कर्ते होते. तसेच आयोजकांमधे
रेनायसन्स काॅलेज, पीडब्लूएस काॅलेज, बानाई, सहयोग ग्रुप, संजीवनी सखी संघ, एपिईआय, जेआयआयपीए(जापान), स्कॅन, एचएमएफ, बुद्धिस्ट यूथ एमपोवेरमेंट संघ, सोशल एन्ट्रप्रनरशिप, द प्लॅटफॉर्म, दृष्टी महिला बहुउद्देशीय संस्था, एआयएम(युएसए), बॅगाप, ब्लू व्हिजन फोरम यांचा सहभाग होता. कार्यशाळे च्या यशस्वीते साठी विपिन बागडे, विकी पांतावने, कल्पना मेश्राम, आशीष रामटेके, पल्लवी घाटे, विनोद इंगळे, स्वाती वासनिक, धीरज वाघमारे आणि प्रशांत गोठाने यानी सहकार्य केले.