Published On : Fri, Jun 26th, 2020

ना.सुनील केदार यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उद्घाटन

कामठी :- प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या देवी नगर येथे विट्ठल रुक्मिणी मंदिर ची स्थापना करण्यात आली.या विठ्ठल रुुकमिनी मंदिरा चे उद्घाटन राज्याचे पशु संवर्धन क्रीडा व युवक कल्याण मंत्री व पालकमंत्री ना सुनीलबाबू केदार यांच्या शुभ हस्ते पार पडले.

याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, गुलाबराव प्रधान, माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी , माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, रमेश कडू पलाश मेरखेड अरविंद चकोले उमेश बोंमबाटे मोहन मते प्रदीप साखरकर प्रवीण सार्वे विनोद काटकर पंकज बगड़ते रोहित मते आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी