Published On : Fri, Aug 7th, 2020

इंप्रेसा क्लासिक होम्स्, ऑनर्स असोशिएशन निवडणुक संपन्न

नागपुर– इंप्रेसा क्लासिक होम्स्, ऑनर्स असोशिएशन शंभुनगर, मानकापुरची निवडणुक नुकतीच संपन्न झाली असून अध्यक्ष, कोषाध्यक्ष व सचिव यांची नावे याप्रकारे आहे. अध्यक्ष श्री. प्रमोद अशोक हिवसे, उपाध्यक्ष श्री. सतभुषण शर्मा, सचिव श्री. एस.के. खन्ना, कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत भास्कर, सह सचिव श्री. राजकुमार बेलसरे, सह कोषाध्यक्ष श्रीमती संतोष शर्मा, सदस्य श्री. महेश रंभाड, सदस्य श्री. शिशीर शर्मा, सदस्य श्री. सचिन धवने, सदस्य श्री. योगेश शिंदे, सदस्य श्री. सचिन गायकवाड ५ वर्षाकरीता बहुमताने निवडून आले.निवडून आलेल्या नविन सदस्य यांनी ५० वृक्ष लावुन कामकाजाला सुरुवात केली. यावेळी नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी आणि त्यांचे पती श्री. संजय चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते.