Published On : Tue, Aug 27th, 2019

पाराशिवनी शिवाजी चोक ते तहसिल कार्यालय ,हरिहर विद्यालय समोरच्या सिमेंटीकरणाचे रस्ता बांधकाम तातडीने करा

एकरी व वाहतुकीने मोठ मोठे खड्डे, चिखलाने रोज अपघात

पाराशिवनी: पाराशिवनी नगर पंचायत हद्दीतील तहसिल कार्यालय तो पाराशेवनी शिवाजी चोका पर्यत चा होत असलेल्यामहामागीचे ससिमेटीकरण २स्तयाचे काम एच जी इन्फ्रा टेक् कंपनी न्दारे सिमेंट रस्त्याचे बांधकाम अत्यंत मंदगतीने होत असुन एकरी व बिनधास्त जडवाहतुकीने रस्त्या वर मोठ मोठे खड्डे, चिखलाने अपघाताचे प्रमाण वाढुन निर्दोष नागरिक बळी पडत असल्याने एकेरी रस्ता व्यवस्थित करून सिमेंटीकरण रस्ता बांधकाम तातडीने करावे अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पावसाळापुर्वी सुरू झालेले तहसिल कार्यालय ते शिवाजी चौक पारशिवनी चोका पर्यत सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंद गतीने अत्यंत हळुहळू व थाबुथाबु होत आहे. जेव्हा की पाराशेवनी चोक ते तहासेल कार्यालय पर्यत चा मुख्य चौक असुन आजुबाजुच्या २० २५ गावाच्या शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला पुरूष नागरिकांना साप्ताहीका बजार भरत असुन लोकांची भारी गार्दीअसुन व्यस्त क्षेत्र असुन असलेदैनंदिनी याच रस्त्याने ये-जा करावी लागते.

या रस्त्या च्या दोन्ही बाजुला भरगच्छ दुकाने व लोकवस्ती असुन याच रस्त्यावर लहान मुलांच्या मराठी ,इंग्रजी माध्यमाच्या शाळा व चौका जवळच प्राथमिक आरोग्य केन्द्रा दवाखाने तहासिल कार्यालय कृषी ,वन कार्यालय सहायक निबधक कृषी व सोसायटी चे कार्यालय सामाजिक कार्यालय शोक्षनिक कार्यालय दवाखाने जास्तिस जास्त च्य मागी वर आहे कालेज हायस्कुल असल्याने शालेय विद्यार्थी व पालकांना या नादुरूस्त रस्त्याचा भंयकर त्रास होत असुन जिव मुठीत घेऊन ये-जा करतांना अपघात होऊन जखमी सुध्दा व्हावे लागते.

जुना पुलीया पुलाचा नविनीकरण चा क्रम मंतगतीने चालु असुन जिल्हाधिकारी साहेब यांचा शहरातुन वाहतुक हळु चालवायाचा चा आदेश असताना सुध्दा बिनधास्त जड वाहतुकीने तसेच सिमेंटीकरण रस्ता बांधकाम करिता एकेरी वाहतुकीने या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडुन व पावसाच्या पाण्याने रस्ता चिखलमय होऊन ” रस्त्यावर खड्डा की खड्डय़ात रस्ता ” समजणे कठीण झाले आहे. यामुळे रोजच्या रोज अपघाताचे प्रमाण वाढुन निर्दोष नागरिक अपघाताला बळी पडुन जखमी होत आहे. मध्यंतरी क्षेत्राचे आमदार डी एम रेड्डी नगर पंचायत चे अध्यक्ष उपाध्यक्ष नी नागरिकांच्या आग्रहास्तव या सिमेंटीकरणाच्या वेळी कंत्राटदाराला व संबंधित प्रशासनाच्या अधिका-यांना काम लवकर करण्याची तारीद देऊन शुघ्दा ” नव दिन चले ढाई कोस ” स्थिती असल्याने एखाद्या मोठा अपघात झाल्यावरच शासन प्रशासन जागेल का ? असा प्रश्न नागरिक करित आहे.

सिमेंटीकरणाच्या अत्यंत मंद गतीच्या कामामुळे त्रस्त नागरिकांनी नगर पचायतमुख्याधिकारी हयाना अनेका संगठनो ०दारे शिष्टमंडळाने भेटुन निवेदना व्दारे पाराशिवनी चोक ते तहासेल कार्यालय पर्यत चा रस्ता सिमेंटीकरणाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे आणि तोपर्यंत एकेरी वाहतुक रस्ता वरील खड्डे भरून चिखल होईल नाही असा व्यवस्थित रस्ता सुरळीत करण्यात यावा. अन्यथा प्रशासनाच्या विरूध्द तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल त्याची सर्वस्वी जवाबदारी H G इन्फ्रा टेक कपंनी चीप्रशासने ची राहिल अन्यथा सिमेंटीकरणाचे रस्ता बांधकाम तातडीने करा.

पावसाच्या पाण्याने रस्ता चिखलमय होऊन ” रस्त्यावर खड्डा की खड्डय़ात रस्ता ” समजणे कठीण झाले आहे. यामुळे रोजच्या रोज अपघाताचे प्रमाण वाढुन निर्दोष नागरिक अपघाताला बळी पडुन जखमी होत आहे सिमेंटीकरणाच्या वेळी कंत्राटदाराला व संबंधित प्रशासनाच्या अधिका-यांना काम लवकर करण्याची तारीद देऊन शुघ्दा ” नव दिन चले ढाई कोस ” स्थिती असल्याने एखाद्या मोठा अपघात झाल्यावरच शासन प्रशासन जागेल का ? असा प्रश्न नागरिक करित आहे.