Published On : Fri, Jan 31st, 2020

मानव एक धर्म तर्फे प्रजासत्ताक दिनी जनजागृती रॅली

Advertisement

नागपूर : मानव एक धर्म फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती रॅली काढण्यात आली.

२६ जानेवारीला प्रजासत्ता दिनानिमित्त आयोजित रॅलीला मनपाचे आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शकील शेख, पदाधिकारी प्रतीक्षा कटणकर, सुरेखा धरमारे, कामाक्षी कडू, मोनाली ऐशकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

मानव एक धर्म या स्वयंसेवी संस्थेतर्फे शिक्षणापासून वंचित मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, झोपडपट्टी भागात शिकवणी वर्ग घेण्याचे कार्य केले जातात.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement