Published On : Wed, Jan 8th, 2020

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, नितीन राऊत- नागपूर , वर्धा-सुनिल केदार पालकमंत्रिपद

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर (36 district guardian minister declare) केले. या खातेवाटपानंतर सर्वांचे लक्ष जिल्हानिहाय पालकमंत्री कोण होणार याकडे लागले होते. नुकतंच आज (8 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर नितीन राऊत- नागपूर , वर्धा-सुनिल केदार पालकमंत्रिपद मिळालेले (36 district guardian minister declare) आहे.

राज्यातील 36 जिल्ह्याचे पालकमंत्री

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड – आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
8. पालघर- दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
19. जालना- राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

Advertisement
Advertisement