| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 15th, 2018

  संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

  मुंबई : संत सेवालाल महाराज यांच्या २७९ व्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

  याप्रसंगी आमदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेंद्र पटणी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, उपसचिव छाया वडते, अवर सचिव मालती राठोड, किरण वडते आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145