Advertisement
मुंबई : संत सेवालाल महाराज यांच्या २७९ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, उपसचिव श्रीमती छाया वडते, अवर सचिव श्रीमती मालती राठोड उपस्थित होते.